Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम सगळ्यांनाच हव असत.. पण फक्त नशीबवान लोकांना

प्रेम सगळ्यांनाच हव असत.. 
पण फक्त नशीबवान लोकांनाच ते मिळत..
प्रेमात असतो रूसवा, फुगवा आणि राग..
खरे प्रेम करणार्यांच्याच नशीबी येतो त्याग... खरे प्रेम करणार्यांच्याच नशीबी येतो त्याग...
प्रेम सगळ्यांनाच हव असत.. 
पण फक्त नशीबवान लोकांनाच ते मिळत..
प्रेमात असतो रूसवा, फुगवा आणि राग..
खरे प्रेम करणार्यांच्याच नशीबी येतो त्याग... खरे प्रेम करणार्यांच्याच नशीबी येतो त्याग...