Nojoto: Largest Storytelling Platform

मी कसा आहेत एका छोट्या भाषेत सांगायचं जगाला आणि का

मी कसा आहेत एका छोट्या भाषेत
सांगायचं जगाला आणि काही जवळील
व्यक्तींना...
मी असा आहेस जो कुणाचा नसता पण
त्याच्या दुःखात समावतो,
एखाद्या व्यक्ती ने माझ्यावर विश्वास ठेवला
तर त्याच्या प्रत्येक पाऊला सोबत चालतो,
नाही जाती मानतो न रंग रूप कुणाचे
दिखाव्याच्या दुनिये पासून दूरच असतो,
मतलबी लोकांच्या ही संपर्कात राहतो कारण
माझ्यामुळे जर कुणाला फायदा होत असेल
तर समाधान त्यातच मी मानतो,
स्वतःच्या मना पेक्षा दुसऱ्याचे मन मी जपतो,
नाही दिखावा न कसला अभिमान नाही कसली
कुणाकडून कसली अपेक्षा धरतो,
नाही नाव न मोठे पना नाही जास्ती ची अपेक्षा,
आहे तिथेच समाधान मानतो, नाही मरणाला मी कधी घाबरतो,
खूप गोष्टी अजून आहेत तेवढ्या या कागदावर
तर मी नाही मांडू शकत ना आता... हे थोडं पर्सनल आहेत कुणाशी तरी बस त्या साठी..
हा जिवाचा प्रश्न आहेत उगाचच कधी बोलत नाहीस,
कधी कुणाकडे कसलीच अपेक्षा नाही ठेवत मी बस
तुमच्या वर हि नशिबा मुळे ठेवली बाकी नाही बोलत
एवढं स्पष्ट बोलायची गरज नाहीये सगळं माहित आहेत
तुम्हाला मी सर्व काही बोलेल आहेतच,
प्रत्येक गोष्टी वेळेस विचारल्या मी पण अंधारात ठेवले ना मला,
पण जेव्हा दुर असता तुम्ही ही जी माया जीव काळजी