Nojoto: Largest Storytelling Platform

जे गळ्यातून येतंय त्यातून मनं जिंकतोय जे जिभेतून

जे गळ्यातून येतंय त्यातून मनं जिंकतोय 
जे जिभेतून येतंय त्यातून मनं तोडतोय .
खूप विचत्र अशी वेळ आहे 
डोक्यात विचारांचं काहूर चालुये,
मन स्वच्छ पाण्या सारखं साफ
पण जीभ मात्र कट्यार झालीये .

                            ✍🏻राज✍🏻

©♥️Raj Kamble♥️ #barch kahi

#Nature
जे गळ्यातून येतंय त्यातून मनं जिंकतोय 
जे जिभेतून येतंय त्यातून मनं तोडतोय .
खूप विचत्र अशी वेळ आहे 
डोक्यात विचारांचं काहूर चालुये,
मन स्वच्छ पाण्या सारखं साफ
पण जीभ मात्र कट्यार झालीये .

                            ✍🏻राज✍🏻

©♥️Raj Kamble♥️ #barch kahi

#Nature