दिसतास तू डोळ्यांमधील चमक जशी चंद्राची सावली असण्याचा भास जशी हृदयाशी गाठ दिसतास तू दूर पर्यंत आस वेळ इथेच थांबेल ही वाट का वाढत असेल श्वास कधीच सोबत नव्हती ती म्हणजे तुझी साथ