Nojoto: Largest Storytelling Platform

खिशाने आणि भरलेल्या पोटाने आपण दुसर्यांना फक्त उपद

खिशाने आणि भरलेल्या पोटाने आपण दुसर्यांना फक्त उपदेश देऊ शकतो....
पण हे नसलेल्याची व्यथा त्याची कथा जगल्याशिवाय समजन थोडसं अवघडच....

कदाचीत तो खुप वेळा जास्त भावनिक होतं असेल आपल सगळं लुटताना....
पण तो आपल्या ईतका व्यवहारीक नसेल नात्यांच्या बाजारात हिशोब जुळवताना....

एकटा पडतो तो स्वतःच्या अडचणीत कारण त्याच्याकडे आधार म्हणून पाहायची सवय असते....
पण तोही कधी आवाज देत नाही कुणाला मदतीसाठी कारणं त्या मुर्खाला स्वतःच हितच कळलेल नसते....

तरीही तो कधी एकटा पडत नाही अडचणीत कारण त्यांनेही तेवढं मैत्री रुपी नात्याना पेरलेल असते....
पण कोण कुणासाठी किती करणार म्हणून शेवटच्या निरोपासह स्मशानात अग्नी सोडून कुणीच नसते....

म्हणून शेवटच्या निरोपासह स्मशानत अग्नी सोडून कुणीच नसते....

Shantisagar..... #अग्नी....