#श्री# कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते, सुरुवात करण्यास नेहमी "श्री गणेश कृपा" च असते. येता सण श्री गणेश चतुर्थीचा, आनंद गगनात मावेना भक्तगणांचा. बाप्पांच्या आगमनास भक्त हरपुन होतो, स्वागतास बाप्पांच्या टाळ मृदंग वाजवीत राहतो. प्रसाद म्हणून गुळ खोबरे वाटतो, तर नैवेद्य म्हणून बाप्पांच्या आवडीचे लाडू मोदक ठेवीतो. पाहता भक्ताचे प्रेम बाप्पा ही सुखावतो, सर्व भक्तांचे दुःख हरून सुखाचा अमाप वर्षाव करतो. #श्री #bestyqmarathiquates #yourquateandmine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #collab कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते, सुरुवात करण्यास नेहमी "श्री गणेश कृपा" च असते. येता सण श्री गणेश चतुर्थीचा, आनंद गगनात मावेना भक्तगणांचा. बाप्पांच्या आगमनास भक्त हरपुन होतो, स्वागतास बाप्पांच्या टाळ मृदंग वाजवीत राहतो. प्रसाद म्हणून गुळ खोबरे वाटतो,