निखळुन पडावेत सारे रंगवेली पुष्प चांदोळी गगन आभाळी.. धुंढळुदेत सारी आसमंताची रंग पाकळी... ओंजळीत माझ्या साठुन राहो काजव्यांची पहाट सारी.. भिरभिरूदे पहाट लखलखणारी चंदेरी... हसरी अंतरंगाची रातराणी माझ्याहातात ऊमटणारी... भिजुन जावोत स्वप्नतेची तेज प्रखरी हाती.. चांदणी चमकोत सारी शब्दपरडी माझी ओंजळीत.. नांदो प्रकाशी तेज माझ्या हातात.. तिमिरातुन पुष्पवेलींचा प्रकाश होवो सारा .. आनंदाने नांदोत सारा पुष्पांचा रत्न पसारा... भिरभिरोत सारे काजवे रंगरंगाचे वेडे पिसारे.. ओंजळीतुन सांडो प्रकाशाची ठिणगी सप्तरंग सारे.. पर्णा प्रकाशु सारा अंतकरणात नांदो पसारा सारा.. ओंजळीत पुष्पांच्या रंगाचा ओढा हातात माझा... सौख्य नांदोत सारे हाती माझ्या आनंदाचा मेघ राहो .. चमकु दे हातात रंगोटी वाहो... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे ओंजळीत माझ्या.... #ओंजळीतमाझ्या१ चला तर मग लिहूया.