Nojoto: Largest Storytelling Platform

✨🌺✨ विचारधन✨🌺✨ "वेळ ही आपल्याकडे असलेली सर्व

✨🌺✨ विचारधन✨🌺✨

   "वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे. तिला अश्या ठिकाणी गुंतवायच, की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल!"
   आत्मविश्वासाने मारलेली उडी नेहमीच यश देते, मग ती पाण्यात असो वा आयुष्यात सूर्यास्त रोज सिद्ध  करत असतो की शेवट  सुद्धा सुंदर होऊ शकतो!

©Devanand Jadhav प्रेरणादायक विचार