Nojoto: Largest Storytelling Platform

#नर_मादी... मागील दोन दिवसांखाली पडलेल्या पावसामुळ

 #नर_मादी...
मागील दोन दिवसांखाली पडलेल्या पावसामुळे नर मादी धबधबा वाहू लागला आहे.
नळदुर्ग येथील ऐतहासिक भुईकोट किल्ल्यातील स्थापत्य शास्त्रातील अदभूत चमत्कार समजला जाणार्‍या 'नर-मादी' धबधब्याचे मिळालेले छायाचित्र. 
तुम्हाला नक्कीच आवडेल. प्रतिक्रीया द्या.

अधिक चांगल्या परिणामासाठी फोटो झूम करून पहा.

#उस्मानाबादचे_वैभव...

sandyjournalist7382

sandy

New Creator