समोरचा व्यक्ती आपली चुक पाठीमागे बोलत असेल, तर आपण चुकीचे वागले नाही असं समजा. व्यक्तींसमोर नावाचा उल्लेख देखील करत नाही,सहज बोलून जात असं म्हणतो . पण ते शब्द आपल्यालाच बोलायचे असतात . पाठीमागे नाही तर समोरून बोलायला शिका. त्यातुन व्यक्तीचा खरेपणा ठरतो . पाठीमागे बोलून आपले विचार करण्याची क्षमता सिद्ध केली जाते . - ✍️Shital K. Guj@r✍️ नमस्कार ,जीवनात घडलेल्या प्रसंगावरून लेखणीची सोबत घेऊन विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. #परिस्थिती #अनुभव #जीवन #सत्यवानी #yqdidi #yqtaai