Nojoto: Largest Storytelling Platform

न बाप बड़ा ना भैया सबसे बड़ा रुपैया, म्हण नीट समजली

 न बाप बड़ा ना भैया
सबसे बड़ा रुपैया,
म्हण नीट समजलीये आयुष्यात
मला जो पर्यंत माणसाकडे पैसा
आहेत तो पर्यंतच माणसाला
किंमत असते, मग घरात असो
किव्वा बाहेर इतरांमध्ये,
एकच म्हणणं आहेत सगळ्यांसाठी
की हातावर पीठ नाही घेतलं मी,
हातचां नाही राखून धरला कधीच मी
जे माझं आहेत त्यात सगळ्यांना
भागिदार केले मी,
वेळ माझ्यावर आली म्हणजे मी लाचार
नाही होणार कुणाजवळ,
हिम्मत आहेत 0 तुन उभे राहण्याची
करून दाखवणारा आहेत मी,
मनातून निभावलेले प्रत्येक नाते मी
चांगले ओळखले आहेत कशासाठी
कोणी काय केलं आणि कोण काय
करतय हे नीट उघड्या डोळ्याने बघितले,
   AS Patil✍️ .......................?
दिलेले फळ सगळ्यांचे कधीच विसरणार नाही मी
प्रत्येक शब्द स्मरणात राहील माझ्या...
 न बाप बड़ा ना भैया
सबसे बड़ा रुपैया,
म्हण नीट समजलीये आयुष्यात
मला जो पर्यंत माणसाकडे पैसा
आहेत तो पर्यंतच माणसाला
किंमत असते, मग घरात असो
किव्वा बाहेर इतरांमध्ये,
एकच म्हणणं आहेत सगळ्यांसाठी
की हातावर पीठ नाही घेतलं मी,
हातचां नाही राखून धरला कधीच मी
जे माझं आहेत त्यात सगळ्यांना
भागिदार केले मी,
वेळ माझ्यावर आली म्हणजे मी लाचार
नाही होणार कुणाजवळ,
हिम्मत आहेत 0 तुन उभे राहण्याची
करून दाखवणारा आहेत मी,
मनातून निभावलेले प्रत्येक नाते मी
चांगले ओळखले आहेत कशासाठी
कोणी काय केलं आणि कोण काय
करतय हे नीट उघड्या डोळ्याने बघितले,
   AS Patil✍️ .......................?
दिलेले फळ सगळ्यांचे कधीच विसरणार नाही मी
प्रत्येक शब्द स्मरणात राहील माझ्या...