कोण असते नारी....... Read it in caption कोण असते नारी............ कोण असते नारी, अरे कोण असते नारी पहाटेचा दवबिंदू बनवून, येती चिमुकली दारी... लहानश्या बोटांनी सांभाळते दुनिया सारी.... सुने लागते जेव्हा, ती नसते घरी..... कोण असते नारी, अरे कोण असते नारी. //1// मुलगी बनवून ही, असते कुणाला गोड कुणाला खारी....