Nojoto: Largest Storytelling Platform

१२ महिन्यांचा प्रवास करून तू ही निघालास, राग नको म

१२ महिन्यांचा प्रवास करून तू ही निघालास,
राग नको मानू २०१९
इतरांपेक्षा तू खूप त्रास दिलास. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
माझी चारोळी 2019 साठी..
#चारोळी2019
तुम्हाला 2019 साठी एक चारोळी लिहायची आहे जे तुमच्या मनातलं मांडेल.
बघा मी प्रयत्न केलाय.

जाता जाता हा वर्ष ही गेला