आपण दोघे एकमेकांना सावरणारे कुठल्याही प्रसंगी एकमेकांना आधार देणारे. आनंदमयी,सुखाचा आपला संसार चाले कारण आपण दोघेही एकमेकांना गुणदोषासह स्विकारणारे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आपण दोघे... #आपणदोघे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai