सुखासाठी सर्वकाही चालले आहे. सुख हे स्वतःसाठी मिळावे हिच जवळपास सर्वांची अपेक्षा असते. परंतु सुख इतरांसाठी मिळवले तरच खरी सुखाची प्राप्ती ही आपल्यासाठी होते. आणि हेच सुख चिरकाल टिकणारे असते. ©Dr. Sunil Haridas #teatime