Nojoto: Largest Storytelling Platform

सत्तेसमोर लाचार सत्य गोष्ट ही नाही चांगली.. गर्दी

सत्तेसमोर लाचार सत्य
गोष्ट ही नाही चांगली..
गर्दी रोज तिरंगा पेलणारी
कोण जाणे कशी पांगली?

©Dileep Bhope #चारोळी
सत्तेसमोर लाचार सत्य
गोष्ट ही नाही चांगली..
गर्दी रोज तिरंगा पेलणारी
कोण जाणे कशी पांगली?

©Dileep Bhope #चारोळी
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator