Nojoto: Largest Storytelling Platform

एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले, तोंडातून ल

एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून लगेच हे शब्द निघाले,जेव्हा त्यांचे whatsapp स्टेटस पाहिले.
नात्यात दुराव्याची ही पहिली ठिणगी पडली होती,
Whatsapp स्टेटस नी डोक्यात नकारात्मकतेची हवा भरली होती. Whatsapp status
#statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार 

Whatsapp स्टेटस नी डोक्यात नकारात्मकतेची हवा भरली होती.