Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या शेताचा तू आहे राजा.. मी

माझ्या शेताचा तू 
                  आहे राजा..
मी तुझ्याच जीवावर 
                 आहे ताजा....

आज आहे तूझा
             बारा महिन्याचे सण..
केलं मोलकरीण पुरणपोळीच 
                   ते  जेवण....

दिवस मावळतीला येती
                 गाव गोंगाट होती..
बैल देवाच्या अंगणी
               वैरागी ती होती....

   गाव हिंडून ती आली
                मोलकरीन ती सजली..
  घ्या ओवाळूनी राया
            माझ्या शेतीचा तू छाया....

  माझं शेत तूच 
                चक्रपाणी..
सतत असेल रे मी 
             तुझे ऋणी.... बैल पोळा
माझ्या शेताचा तू 
                  आहे राजा..
मी तुझ्याच जीवावर 
                 आहे ताजा....

आज आहे तूझा
             बारा महिन्याचे सण..
केलं मोलकरीण पुरणपोळीच 
                   ते  जेवण....

दिवस मावळतीला येती
                 गाव गोंगाट होती..
बैल देवाच्या अंगणी
               वैरागी ती होती....

   गाव हिंडून ती आली
                मोलकरीन ती सजली..
  घ्या ओवाळूनी राया
            माझ्या शेतीचा तू छाया....

  माझं शेत तूच 
                चक्रपाणी..
सतत असेल रे मी 
             तुझे ऋणी.... बैल पोळा
roshansagar1220

Roshan Sagar

New Creator