जग आहे बजबजपुरी जिकडे तिकडे स्वार्थ सांगा अश्या जगण्यामधे काय आहे अर्थ काय घेऊन आला होतास येताना तु सांग माझ 2म्हणतोस काय नेणार आहेस सांग निष्पाप होतास येताना, तसा निष्पापच रहा माणुस म्हणुन जग आणि मोठा होउन जा म्हणतात जन्म माणसाचा एकदाच मिळतो जगतो जो उदात्त हेतूने त्यालाच जगण्याचा अर्थ कळतो... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों सध्या मी आपल्यातल्या काहींचे विषय रोज देत आहे, तुम्हाला ही तुमचे विषय माझ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर कमेंट मध्ये कळवा. आजचा हा विषय Er.Tushar Kadam Patil✔ यांचा आहे. आजचा विषय आहे माणुस म्हणून जग... अप्रतिम असा विषय आहे, चला तर मग सुंदर सुंदर लिहा.