Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा आपण समोरच्यावर बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे

जेव्हा आपण समोरच्यावर बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे
चार बोटे असतात
आपल्या किती चुका आहेत
आपण त्या मान्य करत नाहीत
पण आपण समजतो समोरच्या व्यक्तीची 
आपल्यासमोर लायकी काय आहे
या ब्रह्मात कधीच राहू नका
माणसाचा ऋतू कधी पण बदलतो
आणि आपल्यापुढे सव्वाशेर असतो
त्यामुळे माणसाने हवेतून जमिनीवर यावे

सुप्रिया येवले📑✍️

©Supriya Yewale
  #TiTLi हवेतून माणसाने जमिनीवर यावे

#TiTLi हवेतून माणसाने जमिनीवर यावे #मराठीविचार

81 Views