Nojoto: Largest Storytelling Platform

स्वाभिमानी ,कायद्याच्या समानतेच्या रथावर भिमाच बळ

स्वाभिमानी ,कायद्याच्या
समानतेच्या रथावर
 भिमाच बळ हाय र।।धृ।।

मानवतेच्या कल्याणा
दुर्बलाच्या सन्माना
बहुजनांच्या शिक्षणा
करुणेची भावना।।१।।

न्याय हक्कासाठी
दीन बांधवांसाठी
प्रेरणा युवकांसाठी
समतेच्या राज्यासाठी।।२।।




। भीम गीत
स्वाभिमानी ,कायद्याच्या
समानतेच्या रथावर
 भिमाच बळ हाय र।।धृ।।

मानवतेच्या कल्याणा
दुर्बलाच्या सन्माना
बहुजनांच्या शिक्षणा
करुणेची भावना।।१।।

न्याय हक्कासाठी
दीन बांधवांसाठी
प्रेरणा युवकांसाठी
समतेच्या राज्यासाठी।।२।।




। भीम गीत