विटंबना समाजकंटकानो, भले तुम्ही पुतळयांची विटंबना करू शकाल; परंतु त्यांच्या विचारांच्या, कर्तृत्वाच्या उंचीला कधीच ठेंगणे करू शकणार नाहीत. दोन्ही समाजामध्ये दुही निर्माण करून तुम्ही तुमची भाकरी भाजू पहाल; परंतु सजग आणि जागरूक जनता तुमचा हा कावा कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत. #विटंबना