Nojoto: Largest Storytelling Platform

आमच्या घरात बघा एकच टीवी, टीवीला बघणारे आई, बाबा,

आमच्या घरात बघा एकच टीवी,
टीवीला बघणारे आई, बाबा, दीदी,
दिवसात असतात सारेच बिज़ी,
रोज़च होतात आमच्या घरी वाद,
म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - ते लाव..
बाबानां अमच्या बघा किरकिट बग़ायचय,
आईला टीवी बघत स्वायपक करायचय,
दीदीला गाणी ऐकत अभ्यास करायचय,
आजीला कधी राणा दादा बघायचय,
हे सगळ बघून मला आला वैताग,
म्हणे हे लाव - ते लाव, हे लाव - ते लाव..
कधी तरी आम्हाला आमच करु द्या,
मोटू आणि पतलूच कार्टून बघू द्या,
थोड़ वेळ का होईना हैप्पी जगु द्या,
का म्हणून नेहमीच तुमचाच राज,
म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - ते लाव, हे लाव- ते लाव...
रविकुमार

 आमच्या घरात बघा एकच टीवी,
टीवीला बघणारे आई, बाबा, दीदी,
दिवसात असतात सारेच बिज़ी,
रोज़च होतात आमच्या घरी वाद,
म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - ते लाव..
बाबानां अमच्या बघा किरकिट बग़ायचय,
आईला टीवी बघत स्वायपक करायचय,
दीदीला गाणी ऐकत अभ्यास करायचय,
आमच्या घरात बघा एकच टीवी,
टीवीला बघणारे आई, बाबा, दीदी,
दिवसात असतात सारेच बिज़ी,
रोज़च होतात आमच्या घरी वाद,
म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - ते लाव..
बाबानां अमच्या बघा किरकिट बग़ायचय,
आईला टीवी बघत स्वायपक करायचय,
दीदीला गाणी ऐकत अभ्यास करायचय,
आजीला कधी राणा दादा बघायचय,
हे सगळ बघून मला आला वैताग,
म्हणे हे लाव - ते लाव, हे लाव - ते लाव..
कधी तरी आम्हाला आमच करु द्या,
मोटू आणि पतलूच कार्टून बघू द्या,
थोड़ वेळ का होईना हैप्पी जगु द्या,
का म्हणून नेहमीच तुमचाच राज,
म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - ते लाव, हे लाव- ते लाव...
रविकुमार

 आमच्या घरात बघा एकच टीवी,
टीवीला बघणारे आई, बाबा, दीदी,
दिवसात असतात सारेच बिज़ी,
रोज़च होतात आमच्या घरी वाद,
म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - ते लाव..
बाबानां अमच्या बघा किरकिट बग़ायचय,
आईला टीवी बघत स्वायपक करायचय,
दीदीला गाणी ऐकत अभ्यास करायचय,