आठवणींचे पक्षी पाळतो मी प्रेमाचे दाणे त्यांस खाऊ घालतो मी. कैद न ठेवता रागाच्या कुठल्याही पिंजऱ्यात, जीवापाड ह्या पक्ष्यांवर प्रेम करतो मी आठवणींचे हे पक्षी कायम सोबत ठेवतो मी, उडून न जावो खूप दूर इतकी काळजी घेतो मी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आठवणींचे पक्षी... #आठवणींचेपक्षी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. कालच्या विजेत्यांचे नाव खाली कमेंट करते. #collab #yqtaai