Nojoto: Largest Storytelling Platform

White रात्रीच्या प्रहरी एकांतात डोळे मिटून तो रोज

White रात्रीच्या प्रहरी 
एकांतात
डोळे मिटून
तो रोज 
सावज शिकार शोधत - शोधत 
तृप्त होऊन झोपी जातो.





#स्वप्नाळू

©Swapnil Suresh Bhovad
  #Couple