Nojoto: Largest Storytelling Platform

तू वात हो दिव्याची मी दिवा बनतो तुझा.. तू लिहायला

तू वात हो दिव्याची
मी दिवा बनतो तुझा..

तू लिहायला घे कविता, चारोळी नवनवीन.
मी 'चाहता' बनतो तुझा... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळीचे हे दिवस तुमचे मजेत आणि सुखात जावे हिच इच्छा.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
तू वात हो दिव्याची..
#दिव्याचीवातं
#दिवाळी2019 
#collab #yqtaai