पाऊस येणार म्हणून मी मुद्दामच छत्री नाही आणणार मला भिजत पाहून .. तुला बोलावच लागेल..की " चल ये माझ्या छत्रीत" पाऊस येणार म्हणून मी मुद्दामच छत्री नाही आणणार मला भिजत पाहून .. तुला बोलावच लागेल..की " चल ये माझ्या छत्रीत"