Nojoto: Largest Storytelling Platform

डोळ्यांच्या किनाऱ्यावर पोहोचलेल्या पाण्याला आता सा

डोळ्यांच्या किनाऱ्यावर पोहोचलेल्या
पाण्याला आता सावरून घे
आठवणींचा मांडलेला पसारा 
जरा आवरून घे

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सावरुन घे..
#सावरुनघे
चला तर मग लिहुया.
या कोलँब साठी चारोळी करा बरं का.
#collab #yqtaai
डोळ्यांच्या किनाऱ्यावर पोहोचलेल्या
पाण्याला आता सावरून घे
आठवणींचा मांडलेला पसारा 
जरा आवरून घे

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
सावरुन घे..
#सावरुनघे
चला तर मग लिहुया.
या कोलँब साठी चारोळी करा बरं का.
#collab #yqtaai