Nojoto: Largest Storytelling Platform

फुले कोणाला आवडत नाहीत? फुले आपल्याला सुगंध देता

फुले कोणाला आवडत नाहीत?  फुले आपल्याला सुगंध  देतात.. आनंद देतात सगळ्यांनाच ती आवडतात.. आपण पण त्यांची खूप काळजी घेतो.. ती बहरून यावी म्हणून खतपाणी देतो....पण काही फुले कशी ना? माळ रानी पण डोलतात.. हीच तर निसर्गाची किमया आहे.. त्याला सगळे समान आहेत. असेच लहान मुलांचे असते.. ती पण  फुलांसारखीच असतात.. कोणाची जास्त काळजी घेतली जाते.. कोणाची अगदीच नाही.. पण ती वाढत असतात.. स्वतःचे अस्तित्व निर्माण करत असतात... मग का लोक त्यांना अनाथ म्हणतात?.. ती पण ईश्वराची लेकरे असतात. सगळ्यांना समान नजरेने बघा. 🙏