Nojoto: Largest Storytelling Platform

संसारिक आयुष्य जगण्यासाठी पैसा आणि जात महत्वाचे अस

संसारिक आयुष्य जगण्यासाठी पैसा आणि जात महत्वाचे असू शकते ..
परंतु,
आनंदी राहण्यासाठी मनात असलेला मनासारखं जोडीदार आणि जोडीदाराचं प्रेम महत्वाचं आहे...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम कविता