आज पुन्हा सांजवेळी मनी दाटूनी आल्या त्या जुन्या आठवणी विरहाचे दुःख किती हे डोळ्यात साठले पाणी आज पुन्हा ........... आठवली जुनी प्रेम कहाणी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine