Nojoto: Largest Storytelling Platform

तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगणे जरा कठीण आहे गुं

तू माझ्यासाठी काय आहेस
हे सांगणे जरा कठीण आहे

गुंतलेय किती तुझ्यामध्ये मी
हा प्रश्न वाटतो जटील आहे

विचारतोस पागलपण माझे 
रे फक्त तुझ्यात तल्लीन आहे

वाटायची ही अवघड जिंदगी
अता वाटते की हसीन आहे

प्रेमासाठीच आसुसलेय मी
म्हणूनच जगणे रंगीन आहे मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा.
तू माझ्यासाठी काय आहेस
हे सांगणे जरा कठीण आहे

गुंतलेय किती तुझ्यामध्ये मी
हा प्रश्न वाटतो जटील आहे

विचारतोस पागलपण माझे 
रे फक्त तुझ्यात तल्लीन आहे

वाटायची ही अवघड जिंदगी
अता वाटते की हसीन आहे

प्रेमासाठीच आसुसलेय मी
म्हणूनच जगणे रंगीन आहे मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय आहेस 
हे सांगणे जरा कठीण आहे...
चला तर मग सुंदर सुंदर रचना करा.
आणि लिहीत राहा.