Nojoto: Largest Storytelling Platform

बायकोचा मित्र घर अपूर्वा ने दणाणून सोडले होते.. प

 बायकोचा मित्र

घर अपूर्वा ने दणाणून सोडले होते.. प्रत्येकाला तिने कामाला लावले होते..बाबा, आई , आज्जी तर तिच्या तालावर नाचत होते...ही घरात आल्यापासून काय जादू केली होती माहिती नाही पण सगळेच संमोहित झाले होते..लग्नाला जेमतेम २ महिनेही नव्हते झाले हिने आपले साम्राज्य  स्थापित केले होते...रविवार असल्याने जरा निवांत होता मला..पण देवाला हे मान्य नव्हते ....देवाला नाही माझ्या घरच्यांना हे मान्य नव्हते..
जा ना जरा फुलं घेऊन ये ना....रोहित ला फुलं खूप आवडतात.....
आता मी का जाऊ फुलं आणायला अप्पू??? नी कोण हा रोहित??अचानक कसा काय टपकला हा???
मी लग्नात ही नाहीं भेटलो ह्याला???
लग्नात आला सरळ तर भेटेल ना???
तुला का रे नसत्या चौकश्या???

sandyjournalist7382

sandy

New Creator