दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा तोडून पाने करू नका साजरा *एक झाडं मी लावतो एक तुम्ही लावा*.. नव्या पिढीतील रीत बदलु सोन्यासारखे रोप देऊन करू साजरा दसरा... दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा *जे पेराल तेच उगवेल* त्यामुळे असेच पेरा ज्यामुळे उद्याच्या पीढीला तुम्ही ओझे नाही आधार वाटला पाहिजे दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा दहन करायला रावण *नका नासवू कागद, नको ते फटाक्यांचे प्रदुषण* पहिला रावण स्वतः मधला जाळा काम,क्रोध,मध,मत्स,मोह,इर्षा याला पहिले जाळा दसरा दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा... औटी/ हतवळणे परिवारा तर्फे दसऱ्याच्या फार फार शुभेच्छा *वनमाला औटी/ हतवळणे* ©Vanmala दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा #Dussehra