Nojoto: Largest Storytelling Platform

दिसली,आवडली मनात बसली, प्रेमकथा माझी इथेच संपली. न

दिसली,आवडली मनात बसली,
प्रेमकथा माझी इथेच संपली. नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो.
आज तुमच्या साठी एक नवीन गम्मत आणलिय ❤️
आज तुम्हाला स्वलिखीत आठ शब्दांची कथा लिहायची आहे.
मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्यांना लाईक्स आणि कमेंट्स करेन.
सोबतचं ज्याची पोस्ट मला आवडेल त्यांना मी फॉलो सुद्धा करेन. 😎
चला तर मग लिहा पटापट.
व्यक्त व्हा.
(वेळ फक्त ५ ते ८ पर्यंत.)