Nojoto: Largest Storytelling Platform

*पहिल्या मुक्कामी आळंदी सोडली* *पर्वतीची मिठी च

*पहिल्या मुक्कामी   आळंदी सोडली*
*पर्वतीची मिठी  चरणा पडली ॥*
      
     *दुसऱ्या मुक्कामी  शनिवार वाडा*
       *प्रदक्षिणा घाली  पुण्यवान घोडा ॥*

*तिसरी चढण  सासवड घाट*
*पुसू या मुक्तीची  सोपानास  वाट॥*

*पहिल्या मुक्कामी आळंदी सोडली* *पर्वतीची मिठी चरणा पडली ॥* *दुसऱ्या मुक्कामी शनिवार वाडा* *प्रदक्षिणा घाली पुण्यवान घोडा ॥* *तिसरी चढण सासवड घाट* *पुसू या मुक्तीची सोपानास वाट॥*

Views