Nojoto: Largest Storytelling Platform

मला थोडं प्रेम हवंय माझ्या मिठीत बेधुंद वारा हवाय

मला थोडं प्रेम हवंय
माझ्या मिठीत बेधुंद वारा हवाय
तिच्या बटांना सावरून
तिच्यावर प्रेम करायचंय
अशीच मस्ती करून
थोडं रुसून  

मग पुन्हा एकदा माझ्या मिठीत येणं
मला खरंच एक प्रियसी हविये..... #रात राणी
मला थोडं प्रेम हवंय
माझ्या मिठीत बेधुंद वारा हवाय
तिच्या बटांना सावरून
तिच्यावर प्रेम करायचंय
अशीच मस्ती करून
थोडं रुसून  

मग पुन्हा एकदा माझ्या मिठीत येणं
मला खरंच एक प्रियसी हविये..... #रात राणी