Nojoto: Largest Storytelling Platform

झालं ते सारं विसरता आलं पाहिजे चुकलं त्याला माफ

झालं ते सारं विसरता आलं पाहिजे 
 चुकलं त्याला माफ करता हे आलं पाहिजे 
 भलेही नसते चुकीला माफी, पण 
 माणसाने माणसासारखं वागले पाहिजे 
 पुस्तकातल्या धड्या पेक्षा अनुभवाचे धडे 
 खूप काही शिकवून जात असतात
 भेटलेल्या अनुभवातूनही माणसाला जगता आले पाहिजे 
 शेवटी कशाला दुःखाचे ओझे मनातच ठेवायचे 
 थोडासा भार मनाचाही कमी करून 
 त्या कोमलशा मनालाही हसत जगू दिले पाहिजे

©Raut  Vaishnavi #UskePeechhe
झालं ते सारं विसरता आलं पाहिजे 
 चुकलं त्याला माफ करता हे आलं पाहिजे 
 भलेही नसते चुकीला माफी, पण 
 माणसाने माणसासारखं वागले पाहिजे 
 पुस्तकातल्या धड्या पेक्षा अनुभवाचे धडे 
 खूप काही शिकवून जात असतात
 भेटलेल्या अनुभवातूनही माणसाला जगता आले पाहिजे 
 शेवटी कशाला दुःखाचे ओझे मनातच ठेवायचे 
 थोडासा भार मनाचाही कमी करून 
 त्या कोमलशा मनालाही हसत जगू दिले पाहिजे

©Raut  Vaishnavi #UskePeechhe