एक असा आधार आयुष्यातला एक असा विश्वास असतो आज काही ही झालें तरी जो आपल्या मुलाच्या पाठिशी उभा राहतो अवघड परिस्थितीत ही आपल्या मुलांना मोठ करतो तो बाप असतो कधी रागवतो कधी प्रेम करतो पण आपल्या मुलांबरोबर कायम असतो ती पाठीवरची थाप काही वेगळीच असते तो आधारच काही वेगळा असतो जरी प्रेम दाखवता नाही आल तरी मनातुन फक्त आपल्या मुलांसाठी जगतो आयुष्याच्या परिक्षेत पास कस व्हायचं हे जो शिकवतो तो बाप असतो. - मंगेश काणकोणकर. 🎊HAPPY BIRTHDAY BABA.🎊 तो बाप असतो