काळजी करू नका! बिनधास्त घरीच बसा! शेतकरी शेतात आहे.. काहीच कमी पडू देणार नाही.. फक्त चांगल्या काळात आमच्या मालाला योग्य भाव द्या.!👏 शेतकऱ्याची भावना