.......... ©Devanand Jadhav #MahavirJayanti अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्यांचा जन्म राजघराण्यात झाला होता...सर्व ऐहीक सूखे त्यांच्या पायाशी होती..परंतु त्यामध्ये त्यांचं मन रमले नाहीं....त्यांनी सर्व गोष्टींचा त्याग करून जगाला शांतीचा मार्ग दाखविण्यासाठी आपले जीवन व्यतीत केलें...हे जग प्रेमस्वरूप आहे, प्रेमाने जगाला जिंकता येते, प्रेमाने सर्व प्रश्न सोडता येतात ही शिकवण त्यानी दिली... कोणत्याही जीवाची हत्या करूं नये...मानवाने नेहमी शाकाहारी राहिले पाहिजे यावर त्यांनी भर दिला...भुगोल फाउंडेशन त्यांचे आदर्श मूल्य समोर ठेऊन समाजासाठी कार्य करत आहे...निसर्ग संवर्धन, प्राणी, पक्षी संवर्धन, गो संवर्धन, ही कामे आपण करत आहोत... जैन धर्मात गाईला सर्वोच्च स्थान दिले आहे..आत्ता आपण जागतिक तापमान वाढीला सामोरे जातोय त्यामुळे वेळी अवेळी सर्व घटना घडत आहेत त्यामुळे वसुंधरेला जपण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे अशी नम्र विनंती...सर्वांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा 🌳🌳🌳⛳🚩🌹🌍🌹⛳🚩🌳🌳🌳