Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य फुलासारखं जगायचं असतं, ही फुले आपल्या सुवास

आयुष्य फुलासारखं जगायचं असतं,
ही फुले आपल्या सुवासाने आपल्या सभोवतालच्या संपूर्ण वातावरणाला सुगंधाने दरवळून टाकतात, त्याचप्रमाणे आपण जिथे जातो तिथे आपले चांगले विचार आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा देतात...म्हणूनच या फुलांसारखेच जीवनात खूप सुंदर आणि खरे व्हा. ..jk

©Jk #JKthought
#फुले
#flowers

jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator