फारच कमी लोकांना रुचतात त्या प्रेमा सारख्या गोष्टी असतात, खरं सांगायचं तर, प्रेमासारख्या गोष्टी नसतात प्रेमाच्याच गोष्टी असतात. ह्या प्रेमाच्या गोष्टीतले पात्र ही तुमच्यात नि आमच्यात असतात. प्रेमासारख्या गोष्टी ह्या सिनेमात असतात तर प्रेमाच्या गोष्टी ह्या रिअल लाईफ मध्ये असतात. शुभ संध्या मित्र/मैत्रिणींनो, आजचा विषय आहे, प्रेमासारख्या गोष्टी... #प्रेमासरख्या #गोष्टी #collab #yqtaai