Nojoto: Largest Storytelling Platform

हातात घेऊन हात, करू ना देवाण-घेवाण वचनांची।। घेऊय

हातात घेऊन हात, करू 
ना देवाण-घेवाण वचनांची।।
घेऊयात ना शपथा,
आयुष्यभर सोबत राहण्याच्या।।
बनवू ना कुणाला तरी
साक्षीला, त्या क्षणांच्या।।
घे ना,राजा, तुझ्या हातात
माझ्या हाताला।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हातात घेऊन हात...
#हातातघेऊनहात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
हातात घेऊन हात, करू 
ना देवाण-घेवाण वचनांची।।
घेऊयात ना शपथा,
आयुष्यभर सोबत राहण्याच्या।।
बनवू ना कुणाला तरी
साक्षीला, त्या क्षणांच्या।।
घे ना,राजा, तुझ्या हातात
माझ्या हाताला।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हातात घेऊन हात...
#हातातघेऊनहात

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
poojashyammore5208

pooja d

New Creator