Nojoto: Largest Storytelling Platform

ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विव

ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात अशांनी ‘नवनाथ भक्तिसार’ २८ वा अध्याय दररोज संध्याकाळी सातनंतर वाचावा.
नोकरीधंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात ८ वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलांडावा
  ॐ कृष्णाय वासुदेवाय रहये 
परमात्मने ||
    प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय
 नमो नम: ||
नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गायीस खायला द्यावा
मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील ५ वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी ७ नंतर वाचावा.

©DJ song #Marathitips #Marathipoem #moremarathi #moremarathi #Nojotoshayeri✍️M

djsong4816682277218

DJ song

New Creator