Nojoto: Largest Storytelling Platform

"""मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रुपाचा, झोपडी का अ

"""मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रुपाचा, झोपडी का असेना पण तिथं घास असावा सुखाचा तरच जीवनाला अर्थ आहे, नाही तर सगळं व्यर्थ आहे...!"""

©hemlata mandle
  #Life_experience #Life❤ #जिंदगी_का_सफर #जिंदगानी #जिंदगी… #जिवन