Nojoto: Largest Storytelling Platform

बेधुंद असतो आपण, चुकतो कुठे कळत नाही... पण घाव ज्य

बेधुंद असतो आपण,
चुकतो कुठे कळत नाही...
पण घाव ज्याला होतो,
तो मागे पुन्हा वळत नाही...

©Prasaad Shendage सुचलेल्या ओळी
#walkingalone
बेधुंद असतो आपण,
चुकतो कुठे कळत नाही...
पण घाव ज्याला होतो,
तो मागे पुन्हा वळत नाही...

©Prasaad Shendage सुचलेल्या ओळी
#walkingalone