अस्तित्व माझे मी जाणतो, कुणी काहीही म्हणो,मी मला ओळखतो. प्रत्येकानेच आपले अस्तित्व जाणावे, लोकं काहीही बोलतील,ते का मानावे. प्रत्येकाचे आपले अस्तित्व असावे, पदोपदी ते आपल्याला भासावे. कोण आहे मी,काय माझे अस्तित्व, स्वतःशीस हा प्रश्न विचारून, आपण आपले अस्तित्व जाणावे. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे अस्तित्व... #अस्तित्व1 चला तर मग लिहुया. तुमच्या मनातलं लिहुन काढा. लिहीत राहा. #collab #yqtaai