Nojoto: Largest Storytelling Platform

मेरी खामोशी, मेरी आवाज से ज्यादा शोर करती है,, मैं

मेरी खामोशी, मेरी आवाज से ज्यादा शोर करती है,,
मैं जितना शांत दिखती हूँ, आग उतनी ही भड़कती है..

©Shilpa ek Shaayaraa तशी मी खुप शांत प्राणी आहे. आपल्या कामाशी काम ठेवणं आवडतं मला. आणि विशेष म्हणजे जमतं ही. कोणी प्रेमाने मदत मागितली तर मदतीच्या नावावर कोणासाठी जीव ही दयावा लागला तरी माघारी वळणार नाही असला स्वभाव घेऊन जन्माला आलेली मी😅 कायमच माझ्या जन्मजात चांगुलापनाचा भुर्दंड सोसत आलेय. पण "नेकी कर और दरिया में डाल" असलं काही तरी शिकलेली मी पुन्हा-पुन्हा चांगुलापना नावाचा मुर्खपना करतेच. 
पण मी कितीही मुर्ख असले तरी जेव्हा माझ्या लक्षात येतं की कोणी तरी माझ्या चांगुलापनाचा गैरफ़ायदा घेतेय, मला मुर्खात काढतेय. तर