Nojoto: Largest Storytelling Platform

विठ्ठला आज अडलोय विठ्ठला तुझी वारी ही चुकली घालव‌

विठ्ठला

आज अडलोय विठ्ठला
तुझी वारी ही चुकली
घालव‌ ही संकटे
येईन मी पाऊली..

घेऊनी तुळस डोई
येईन नाचत नाचत
टाळ-मृदुंगाचा गजर
येईन गाजत गाजत
         
फेक वीट तू स्वत:च
अन् रहा उभा त्यावरी
जे जे दर्शनासी अतुर
कर पूरी त्याची वारी
            
✍️(निशा खरात/शिंदे)
      (काव्यनिश)

©nisha Kharatshinde विठ्ठला
विठ्ठला

आज अडलोय विठ्ठला
तुझी वारी ही चुकली
घालव‌ ही संकटे
येईन मी पाऊली..

घेऊनी तुळस डोई
येईन नाचत नाचत
टाळ-मृदुंगाचा गजर
येईन गाजत गाजत
         
फेक वीट तू स्वत:च
अन् रहा उभा त्यावरी
जे जे दर्शनासी अतुर
कर पूरी त्याची वारी
            
✍️(निशा खरात/शिंदे)
      (काव्यनिश)

©nisha Kharatshinde विठ्ठला